नमस्कार वाचक मित्रांनो, आपल्या देशाने स्वातंत्र्यानंतर गेल्या ७० वर्षांत शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अनेक क्षेत्रांत विकास झाला असला तरी कायद्याविषयीची अनभिज्ञता आजही समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येते. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत — “ आपले कायदे आपल्या भाषेत ” . कारण कायद्यातच आपल्या अधिकारांचे, हक्कांचे आणि कर्तव्यांचे संरक्षण दडलेले असते. सामान्य नागरिकांना कायद्याची माहिती सोप्या भाषेत मिळावी, तसेच त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी हा या ब्लॉगचा मुख्य उद्देश आहे. या ब्लॉगवर आपणास विविध कायदेविषयक माहिती, महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय, नवीन कायद्यातील बदल, तसेच अनेकांना माहित नसलेल्या कायदेशीर तरतुदी अत्यंत सोप्या आणि समजण्यास सुलभ भाषेत वाचायला मिळतील. सामान्य वाचकांपर्यंत योग्य आणि उपयुक्त कायदेशीर माहिती पोहोचविण्यासाठीच या ब्लॉगची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी कायदेशीर माहिती देण्याचा आमचा सतत प्रयत्न राहील. तरी आपण आमच्या “ आपले कायदे ” या ब्लॉगचे नियमित वाचक बनून या माहितीचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद! ⚖️ आत्...
Teach this to person, who is quarrelsome and hurts Normal (normal) form of injury Hello friends, when you are living in your village or city, it is natural for you to have differences of opinion, which leads to quarrels and quarrels. Let's take a look at our laws on our blog ✒ Indian Penal Code 1860 Sec 319 Under section 319 of the Indian Penal Code, 1860, an act intended to weaken a person is deemed to be a bodily injury or an injury intended to cause an illness or cause harm. ✒ Indian Penal Code 1860 Sec 323 Under Section 323 of the Indian Penal Code, 1860, a person intentionally attempting to harm a person is liable to imprisonment for one year and fine or both. An injury referred to under section 319 of the Indian Penal Code, 1860, is a minor injury which will not be the cause of death of the victim for the purpose of injury. What is intentional injury? The person should have the idea that it is a c...